पारशिवनी येथील क्रांती मैदान बोरबन येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा


पारशिवनी येथील क्रांती मैदान बोरबन येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

Tanha Pola celebrated with enthusiasm at Kranti Maidan Bourbon in Parshivani

पारशिवनी येथील क्रांती मैदान बोरबन येथे तान्हा पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्हाईस ऑफ मिडिया चे प्रतिनिधी पुनादास गजभिये, दशरथ आकरे, डिगांबर खुबाळकर, व परिसरातील महिला, पुरुष, बालगोपाल लाकडी बैलांना सुशोभित करून व आकर्षक वेशभूषा करून अतिशय आनंदोत्सवात पार पडला. शहर प्रतिनिधी डॉ पुनादास गजभिये, दशरथ आकरे

पारशिवनी शहरात मोठ्या संख्येने बैलजोडी पोळा पोलीस बंदोबस्तात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 

पारशिवनी येथील क्रांती मैदान बोरबन येथे तान्हा पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्हाईस ऑफ मिडिया चे प्रतिनिधी पुनादास गजभिये, दशरथ आकरे, डिगांबर खुबाळकर, व परिसरातील महिला, पुरुष, बालगोपाल लाकडी बैलांना सुशोभित करून व आकर्षक वेशभूषा करून अतिशय आनंदोत्सवात पार पडला. शहर प्रतिनिधी डॉ पुनादास गजभिये, दशरथ आकरे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या