ट्री-कटिंग च्या नावाने MSEB चे अधिकारी मालामाल
पारशिवनी :- दर वर्षी MSEB ला दर वर्षी ट्री-कटिंग करीता लाखो रुपये येत, असुन हि ट्री-कटिंग पावसाळ्या मध्ये झाडे पडुन कुणाचेही नुकसान होऊन जिवित हानी होऊ नये त्या करीता मोठ- मोठे झाडे कापण्या यांना लाखो रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन दिले जाते.
तरीही कामा मध्ये हलगर्जीपणा करुन झाडांची कटिंग न करता विद्युत तशीच वापरली जाते. एक महिन्याच्या आधी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांनी उपकार्यकारी अभियंता,सबस्टेशन येथिल कर्मचारी आणि लाईनमन यांच्या शी संपर्क केले असतां ते म्हणाले आम्ही लेबर लाऊन झाडांची कटिंग करुन घेऊ तसेच यांना हेही सांगितले होते की झाडांमध्ये लाइनचे तार अडकल्या मुळे घराला करंट येतो असे सांगितल्यानंतर ही यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही.
उद्याला एखादि घटना घडल्यास याला जबाबदार कोण अशा? शान्श्यास्पद प्रश्न जनतेमध्ये तयार झालेला आहे.
सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time