करभाळ ग्रामपंचायत परिसरात घनकचर्याचे साम्राज्य




करभाळ ग्रामपंचायत परिसरात घनकचर्याचे साम्राज्य

करभाळ ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार याला जबाबदार कोण?


पारशिवनी :- पारशिवनी पासुन ३ किलोमीटर अंतरावर असलेले करभाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील घनकचरा व्यवस्थापनाचे वाजले बारा येथिल घनकचरयाची साफसफाई करून येथिल कचरा हा भागेमाहरी आणि खंडाळा रोड वरती टाकत असल्यामुळे आरोग्यास हानिकारक असल्याची बातमी या आधी प्रकाशित झाल्या नंतरही करभाळ ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच आणि सचिन यांचे दुर्लक्ष होत असल्याचे खंड विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या लक्षात येताच यांनी सम्पर्क करून सचिव व सरपंच यांना आदेश दिल्यानंतर हि खंड विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या आदेशांची अवहेलना केली असल्याचे तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्या लक्षात येताच यांनी सरपंच, उपसरपंच आणि सचिन यांच्या वरती ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात ची मागणी केलेली आहे.


              तसेच यांच्या वरती ताबडतोब गुन्हे दाखल न केल्यास कोर्टामेटर तयार करण्यात येईल यामुळे ह्या घनकचरया मुळे रोडनी जाणे येणे धोकादायक झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पारशिवनी  प्रतिनिधी, सतीश साकोरे, 

करभाळ, आकाश वाढरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या