सावनेर तालुक्यातील भागेमहारी येथे बाल गणेश उत्सव मंडळातर्फे गणेश प्रतिमा स्थापन
सावनेर तालुक्यातील भागेमहारी येथे बाल गणेश उत्सव मंडळातर्फे गणेश प्रतिमा स्थापन करण्यात आली
गेल्या वीस वर्षांपासून चालत आलेली एक गाव एक गणपती या संकल्पनेतून हनुमान मंदिर भागेमहारी येथे गणेश स्थापना करण्यात आली.
स्थापनेच्या वेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते विक्रम आचार्य रतन खोरगडे लोकेश डाखोळे पंकज डोळस रणजीत खोरगडे महेश डाखोळे आर्यन गावंडे उमेश बनाफर लकी डाखोळे प्रेम खोरगडे करण डाखोळे कुंदन कडू मुकेश डाखोळे व गावातील सर्व मंडळी उपस्थित होते.
स्थापने पासून ते विसर्जन पर्यंतचा कार्यक्रम रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विजेत्यांना पारितोषिक देऊ व इतरांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊ असे मंडळाकडून कळले.
भागेमहारी प्रतिनिधी अशोक काळबांडे
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time