मातंग समाज द्वारे भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन | Salutations to Bharat Ratna Democrat Annabhau Sathe by Matang Samaj

मातंग समाज द्वारे भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 


कन्हान : - कन्हान येथे मातंग समाज द्वारे भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांचा पुण्यतिथि दिनी विन्रम अभिवादन करण्यात आले .


गुरुवार (दि.१८) जुलै ला साहित्य सम्राट भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुण्यतिथि निमित्त मातंग समाज द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी राकेश बावणे , देवेंद्र इंगोले , राहुल वानखेडे , संजय वानखेडे ,  रंजिश वानखेडे , मनोहर इंगळे , अमोल गवळी , धिराज इंगोले , मनोहर गवळी , विलास खडसे , आशिष वानखेडे , साहील बावणे सह आदि नागरिक उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या