जय शितला माता मंदीरात नवरात्रोत्सवाची सुरूवात
कन्हान : - कांद्री - कन्हान शीतला माता मंदिर मेन रोड येथे चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सवा निमित्य विधीवत पुजा अर्चना , आरती व प्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रोत्सवाची सुरूवात करण्यात आली .
जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री - कन्हान येथे चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सव प्रित्यर्थ पंडित विजय पहुरकर महाराज यांचे उपस्थित सौ.लता चंद्रशेखर बावनकुळे माजी ग्राम पंचायत सदस्या परिवारा कडुन विधीवत पूजा पाठ करण्यात आली . आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला . याप्रसंगी रिता भगवान मस्के नगरसेविका नगर पंचायत कांद्री , सरोज राठोड , मेघा कोल्हे , शुक्ला दिदी , मरघडे ताई , खैरकर ताई , राऊत ताई , किर्ती हटवार , पांडे दिदी , जिगन्ना पटेल , मोहोड ताई , रमेश पोटभरे , नरेश बावणे , मासुम मेहर , रामचंद्र भाऊ , विनोद भाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
Navratri Celebrations Begin at the Jai Sheetla Mata Temple
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जय शीतला माता मंदीर कमेटीचे संजय चौकसे , दिलीप मरघडे , वामन देशमुख , महेश मंगतानी , प्रकाश ढोके , वसंत राऊत , ओमदास लाडे , गोकुल पटेल , प्रेमचंद चव्हाण , नरेश बावणे , अरुण बावनकुळे , नितीन शर्मा , पारस मरघडे , रोशन बोरकर , वंश पटेल , साई राऊत , नरेश रक्षक सह भाविक मंडळी सहकार्य करित आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time