टोकावडे येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने पालखीचे आयोजन करण्यात आले
मुरबाड तालुका पारमार्थिक वारकरी शेतकरी समाज व आळंदी धर्मशाळा यांच्या सौजन्याने टोकावडे परिसरातील 29 गावांचा अखंड हरिनाम सप्ताहची सांगता शनिवारी सायंकाळी झाली.
A palanquin procession was organized at Tokawade on the occasion of the Akhand Harinam Saptah.
शनिवारी शेवटचे किर्तन धम्मकितीॅ महाराज परभणीकर यांचे झाले टोकावडे गावांतून पाळखी काढण्यात आली होती.शेवटी दिपप्रज्वलन करून रात्री 8 वाजता महाप्रसाद करण्यात आले यावेळी टोकावडे.बोराडपाडा .उमरोली .बळेगाव. लडकूपाटीलपाडा .मानिवली.फाऺगणे.इऺदेगाव.खापरी.कामतपाडा.कोचरे.पडळपाडा.आबिवली.हेदवली.करचौडे.चासोळे.दोन्ही चासोळे.तळावली.झाडघर.जडई.भालकीचापाडा.एकलहरे.वैशाखरे.प्रधानपाडा.गोड्याचापाडा.पेढरी.या गावातील लोकांनी तिनं दिवस उपस्थित लावली होती.
राजेश भांगे ठाणे.

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time