सुवरधरा ते कोलीतमारा रोड वरती मोठं मोठें खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांची तारेवरची कसरत


सुवरधरा ते कोलीतमारा रोड वरती मोठं मोठें खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांची तारेवरची कसरत


सुवरधरा ते कोलीतमारा रोड वरती मोठं मोठें खड्डे पडल्यामुळे जनतेला कसरत करावी लागते या कडे शासनाने ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे.

पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील सुवरधरा ते कोलीतमारा रोड वरती मोठं मोठें जीवघेणे खड्डे पडल्यामुळे हळूहळू चालावे लागते. 

                     त्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती ला त्रास सहन करावा लागतो. सुवरधरा ते कोलीतमारा अंतर २५ किलोमीटर अंतरावर असुन पारशिवनी ला जाणे येणे करायचे असल्यास मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रात्री च्या वेळी जनावरांच्या भिंती मुळे आणि खड्डा मुळे अपघात कधी व केव्हा होणार हे सांगता येत नाही. पण गावाचे आरो दाखल विणारे बोर्ड असुन त्या वरील पेंट उकडलेला असल्यामुळे तेही बरोबर दिसत नसल्याने गाव कोणत्या दिशेला आहे.

                      हे लक्षात येतं नसल्यामुळे तेथे येणाऱ्या व्यक्तीची प्रतीक्षा करावी लागते त्या मुळे शासनाने ताबडतोब लक्ष देऊन समस्या मार्गी लावणे आवश्यक आहे.



पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि ढवलापुर प्रतिनिधी निर्मला मरका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या