अवैध रेती उत्खनाला बंड कुणाचे-पारशिवनी


अवैध रेती उत्खनाला बंड कुणाचे-पारशिवनी


अवैध रेती उत्खनाला बंड कुणाचे भांडारकर तहसिलदार आले तेंव्हा पासून रेती चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असे निदर्शनात येत आहे. ह्या कार्यात कोणकोण सहभागी आहे ह्यावर प्रश्न चिन्ह मात्र वारंवार निर्माण होतो. दोषींवर कधी कार्यवाही होणार ह्याकडे पारशिवनी ग्रामस्थांचे लक्षा वेधले आहे.

पारशिवनी येथे भांडारकर तहसिलदार आले तेंव्हा पासून रेती चे उत्खलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचे लक्षात येते आहे. नवीन तहसीलदार यांची नियुक्ती होताच रात्र भर रेतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या चालत असुन बाहेर गावाहून येथे रात्री ला मोठ्या प्रमाणामध्ये चोरीची रेती येत आहे तर भांडारकर तहसिलदार हे काय करीत आहेत. अशी भूमिका ग्रामस्थांकडून येतांना दिसत आहे.

             असे प्रश्न पारशिवनी तालुक्यातील जनतेने उपस्थित केलेले आहे. पण तामसवाडी, चिंचोली व इतर जागेवरुन मोठ्या प्रमाणामध्ये चोरया होत असुन याला जबाबदार आमदार आणि खासदार जबाबदार आहे की अधिकारी आहेत अशी चर्चा पारशिवनी तालुक्यांमध्ये चालू असुन येथे येणारा तहसिलदार येथुन मालामाल होऊन जातं असल्याची चर्चा पारशिवनी शहरांमध्ये चालू चालू असुन ताबडतोब कारवाई करण्याची मागणी पारशिवनी तालुक्यातील जनतेने केलेली.

सतीश साकोरे पारशिवनी तालुका प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या