पारशिवनी तालुका मध्ये होत आहे आचार संहितेचे उल्लंघन


पारशिवनी तालुका मध्ये होत आहे आचार संहितेचे उल्लंघन 

याकडे अधिकारी आणि कर्मचारी कधीं लक्ष देणार

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यांमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होत असल्याचे चित्र निर्दशनास आले असुन, याकडे निवडून निर्णय अधिकारी आणि तहसिलदार यांनी ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे.




२०२४ च्या लोकसभा निवडणूक च्या आचारसहिता असताना पारशिवनी तालुक्यात आचारसहिता चे उल्लान्घान सर्रास होतांना दिसत आहे. निवडणूक दिवसेदिवस जवळ येत असून निवडणूक विभाग आपल्या कार्यात किती सजग आहे आहे आपण पारशिवनी शहरात बघू शकता.  

जर लक्ष देऊ उचित कारवाई झाल्यास कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन करणार नाही हे मात्रा नाकारता येत नाही.

पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साको

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या