पारशिवनी तालुक्यांमध्ये राजेश कुमार थोरात थानेदार यांच्या मार्गदर्शना मध्ये कडेकोट बंदोबस्ता मध्ये होळी साजरी




पारशिवनी तालुक्यांमध्ये राजेश कुमार थोरात थानेदार यांच्या मार्गदर्शना मध्ये कडेकोट बंदोबस्ता मध्ये होळी साजरी

पारशिवनी तालुक्यांमध्ये राजेश कुमार थोरात थानेदार यांच्या मार्गदर्शना मध्ये कडेकोट बंदोबस्ता मध्ये होळी साजरी करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यांमध्ये प्रतेक गावागावा मध्ये खाजगी होळया १२५ आणि सार्वजनिक होळया ५० पेटविण्यात आलेल्या होत्या.

राजेश कुमार थोरात पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार असुन यांनी प्रत्येक गावांची माहिती घेऊन त्या नुसार प्रतेक गावागावा मध्ये स्टाफ नुसार चौक बंदोबस्त लावण्यात आला.

त्या मध्ये पुर्ण पोलीस स्टाफ आणि पुर्ण होमगार्ड महिला, पुरुष लावण्यात आले होते. त्या मध्ये प्रतेक गावागावांतील चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि त्या मध्ये पेटलीग दरम्यान दोन पोलिस गाड्या प्रतेक गावांमध्ये फिरतही होत्या आणि दारु विक्री करणारे यांच्या वरती पण यांची करडी नजर असुन कुठेही काही उचित प्रकार घडलेला नसुन आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन झाले नसल्याचे पुथवीराज चव्हाण यांच्या कडुन ही माहिती प्राप्त झालेली आहे.

 

पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे, गौतम सावरकर, निर्मला मरकाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या