परमात्मा एक सेवक संघ पालोरा आश्रम अंतर्गत


परमात्मा एक सेवक संघ पालोरा आश्रम अंतर्गत

परमात्मा एक सेवक नयाकुंड च्या वतीने दि.22 मार्च 2026 रविवार ला सामूहिक जनरल हवन कार्य व भव्य सेवक सम्मेलन स्थळ श्री.दादाजी सेलिब्रेशन लॉन नयाकुंड या निमित्याने आज दि.20 मार्च 2026 शुक्रवार ला ग्राम स्वछता अभियान पार पडले, 

या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मा.श्री लक्ष्मणराव मेहर ( बाबूजी ) महात्मा गांधी गौरव पुरस्कृत महाराष्ट्र शासन रामटेक व मा.श्री सुधीर अवस्थी सरपंच ग्रा.प.नयाकुंड , सुरेश कारसरपे मार्गदर्शक नयाकुंड यांच्या नेतृत्वात आयोजित केले व या कार्यक्रमाला उपस्थित ,गौतमजी सावरकर पारशिवनी चंद्रभान निंबोने,रामकृंष्णा, पिंपलळर,प्रकाश कुहिटे,राजू जवंजाळ,चंदू निंबोने,नरेश साखरे,ताराचंद कारसरपे, गुंडेरावजी कुहिटे,व नयाकुंड गावातील सर्व सेवक सेविका व ग्रामवाशी संपूर्ण नयाकुंड गावातील नागरिक उपस्थित होते,या कार्यक्रमाला लाभलेले संचालन मा.श्री श्रीकांत जी कुहिटे, यांनी पार पाडले

Paramatma Ek Sevak Sangh — Under the Palora Ashram


पारशिवनी तालुका प्रतिनिधी गौतम सावरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या