फटाकेच्या गोडाऊन मध्ये भिषण स्फोट एक ठार तर एक गंभीर One killed and one seriously injured in a firecracker godown explosion
मुरबाड तालुक्यातील शिंदी पाडा कोलठण गावच्या परीसरात असणाऱ्या फटाक्यांच्या गोडाऊन मध्ये येथील कामगार फटाक्यांची इकडून तिकडे उचलठेव करत असतात त्याचवेळी अचानक स्फोट होऊन गोडाऊन मालकांचा मुलगा मनीष याचा दुदैवी मृत्यू झाला झाल्याचे कळाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झालेची घटना घडली आहे.
ही माहिती मुरबाड पोलिस व तहसीलदार यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एकंदरीत ज्वालाग्राही वस्तूंचा साठा करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली जाते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष जाधव उपतालुकाप्रमुख राजेश भांगे यांनी केली आहे.
राजेश भांगे मुरबाड
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time