मेघगर्जनेसह वादळ-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस


मेघगर्जनेसह वादळ-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस


रामटेक तालुक्यातील हिवरा (बेंडे) येथे आज सकाळी पहाटेच्या दरम्यान चार वाजता मेघगर्जनेसह धुवाधार वादळ वाऱ्यासह  आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड विजांचा कडकडाट धुवाधार वादळ वारे यासह अवकाळी पाऊस घरासमोर असलेले  चिंचेचे झाड  व झाडाखाली असलेली स्कॉरपिओ  वर चिंचेचे झाड कोसळले स्कॉरपिओ चे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले.

समोरचे तिन घर थोडक्यात बचावले. आणि  कोणतीही जिवीत हानी झाली नाही.



प्रतिनिधी: श्री. प्रणय बागडे ,मनसर रामटेक जि.नागपू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या