मुखेड तालुक्यात एक डीपी एक शेतकरी या योजने तील ठेकेदार द्वारे होणारे कामे निस्कृष्ठा दर्ज्याचे जाली आहेत



मुखेड तालुक्यात एक डीपी एक शेतकरी या योजने तील ठेकेदार  द्वारे होणारे कामे निस्कृष्ठा दर्ज्याचे जाली आहेत

 

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं हे मात्र खरं आहे, परंतु शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मग त्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, नैसर्गिक संकट असेल, दुष्काळ असेल अशा भरपूर संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामध्ये शेतकऱ्याला वीज पुरवठा देखील नियमित व्यवस्थित उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणे अवघड जाते, आणि त्यासाठीच शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक शेतकरी एक डीपी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक डीपी हा उपलब्ध करून दिला जातो.  ह्या योजनेचं अंतर्गत शासनाच हेत्तू पूर्ण झाला नसून शेतकऱ्याचा लाईट च प्रश्न सुठण्याच मार्गावर आहे पण त्यात शेतकऱ्याला जीवाची ही जोखीम आहे. कारण वरील योजण्यात दिला जाणार निधी मात्र ठेकडार व काही टकेवरी मध्ये गेला असल्यास ते काम नीट होत नाही .

 

आणि मुखेड मध्ये होणारे कामे योग्य रीतीने होत नसल्याने पोलीस मित्र संघटने चे जिल्हा आध्यक्षा श्री प्रकाश पांडुरंग कोद्रे आणि तेंच्या निवेदनात केली स्वरपाची तक्रार केली होती. वरील कामची चौकशी करून योग्याते कार्यवाही करण्यात यावी आशी विनंती केली आस्ता मात्र तशी संभदित खतेने त्याकामाची चौकशी केली गेली नाही.

पोल ला नेम पिलेट्ट  व काठेरी. तार नाही व केबल म्हणजेच कंडक्टर 51 गेज आयवजी  34 गेज चे वापरले गेले आहे. निवेदक यांचं पुढाकार च्या प्रतीनदिस बोलतांना सांगितले आहे.

 

प्रतिनिधी प्रशांत पवित्रे,मुखेड-नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या